पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील यजमान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

यजमान   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : स्त्रीच्या दृष्टीने ज्या पुरुषाने तिच्याशी विवाह केला आहे तो.

उदाहरणे : नवर्‍याला दीर्घायुष्य लाभो यासाठी भारतीय स्त्री उपास करते.
शीलाचा नवरा शेती करून कुटुंबाचे पालनपोषण करतो.

समानार्थी : कारभारी, दादला, दादल्या, धनी, नवरा, पती, भ्रतार, मालक, स्वामी

२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : यज्ञकर्म करणारी व्यक्ती.

उदाहरणे : यज्ञ झाल्यावर यजमानाने ब्राह्मणांचा आदरसत्कार केला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

यज्ञ कराने वाला व्यक्ति।

यज्ञ के बाद यजमान ने ब्राह्मणों को भोजन कराया।
ईजान, जजमान, यजमान, यज्ञमान, याज्ञिक
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ब्राह्मणाच्या दृष्टीने त्याच्याकडून धार्मिक कार्य करून घेणारी व्यक्ती.

उदाहरणे : आज यजमानाकडून आमंत्रण आले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ब्राह्मण की दृष्टि से वह व्यक्ति जो उससे अपने धार्मिक कृत्य कराता हो।

आज यजमान के यहाँ से निमंत्रण आया है।
जजमान, यजमान, व्रती

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

यजमान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yajmaan samanarthi shabd in Marathi.