अर्थ : समुद्रमंथनाच्या प्रसंगी विष्णूने घेतलेले स्त्रीचे रूप.
उदाहरणे :
मोहिनीने राक्षसांना मोहित करून देवांना अमृत मिळवून दिले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : एखाद्या गोष्टीचे त्यात गुरफटण्याइतके वाटणारे तीव्र आकर्षण.
उदाहरणे :
तिला त्याच्या रूपाची भुरळ पडल.ी
समानार्थी : भुरळ
अर्थ : दुसर्याला मोहित करण्याची शक्ती.
उदाहरणे :
काही लोकांचा असा विश्वास आहे की काही साधू मोहिनीच्या प्रभावाने लोकांना आपल्या ताब्यात करतात.
समानार्थी : मोहिनी शक्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दूसरे को मोहित करने की शक्ति।
कुछ लोगों को ऐसा विश्वास है कि कुछ साधु-संन्यासी मोहनी के प्रभाव से लोगों को अपने वश में कर लेते हैं।मोहिनी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mohinee samanarthi shabd in Marathi.