अर्थ : झाड कळ्यांनी भरून जाणे.
उदाहरणे :
नव्या पुष्पवाटिकेतील झाडांना कळ्यांनी मोहरले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : आंब्याला व तशाच तर्हेच्या इतर झाडांना कळ्यांचे तुरे येणे.
उदाहरणे :
यंदा आंबा छान मोहरला
मोहरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mohrane samanarthi shabd in Marathi.