पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मोर्चा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मोर्चा   नाम

१. नाम / समूह

अर्थ : एखाद्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी किंवा एखादी मागणी पूर्ण करण्यासाठी लोकसमुदायाने काढलेली मिरवणूक.

उदाहरणे : पोलिसांनी विनाकारण मोर्चावर लाठीहल्ला केला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विशेषकर लोगों या वाहनों का समुदाय जो प्रदर्शन आदि के लिए क्रम में आगे बढ़ रहा हो।

पुलिस ने बिना कारण बताये जुलूस पर लाठी चार्ज कर दिया।
जलूस, जुलूस, मोरचा, मोर्चा

A procession of people walking together.

The march went up Fifth Avenue.
march

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मोर्चा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. morchaa samanarthi shabd in Marathi.