अर्थ : पाणथळ जागी आढळणारी, तणासारखी वाढणारी, बहुवर्षायू वनस्पती.
उदाहरणे :
मोथाचा उल्लेख कौटिलीय अर्थशास्त्रात आला आहे.
समानार्थी : वराही
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मोथा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mothaa samanarthi shabd in Marathi.