अर्थ : अंदाजे चार फुट उंचीचा, मोठी काळी चोच असलेला एक पक्षी.
उदाहरणे :
चन्ना ढोकाचे डोके व मान काळी असते.
समानार्थी : चन्ना ढोक, ढोक, पिशव्या ढोक, पिशव्या ढोकरू, मोठा बुजा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Large mostly Old World wading birds typically having white-and-black plumage.
storkमोठा भुजा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mothaa bhujaa samanarthi shabd in Marathi.