अर्थ : आकाराने मध्यम हंसाएवढा, लांब मानेचा एक पक्षी.
उदाहरणे :
बहाड्या ढोकाचे पाय व चोच लाल असते.
समानार्थी : पांढरा करढोक, पांढरा बलाक, पांढरा बुजा, बहाडा ढोक, बुज्या, भुज्या, मोठा ढोकरू, श्वेतबलाक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The common stork of Europe. White with black wing feathers and a red bill.
ciconia ciconia, white storkमोठ ढोक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. moth dhok samanarthi shabd in Marathi.