अर्थ : थंडी वगैरेपासून पायांचे रक्षण व्हावे म्हणून पायात घालावयाची विवक्षित आकाराची पिशवी.
उदाहरणे :
आईने बाळासाठी लोकरीचे मोजे विणले
समानार्थी : पायमोजा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मोजा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mojaa samanarthi shabd in Marathi.