पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मोकळेपणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मोकळेपणा   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : खुले किवा मोकळे असण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : घरातला मोकळेपणा मला खूपच भावतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खुले होने की अवस्था या भाव।

मुझे मैदान, घर आदि का खुलापन बहुत भाता है।
खुलापन

Without obstructions to passage or view.

The openness of the prairies.
openness
२. नाम / अवस्था

अर्थ : मुक्त किंवा मोकळा असण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : स्वभावातील मुक्तपणा हा ठराविक मर्यादेपर्यंत चांगला असतो.

समानार्थी : मुक्तपणा, विमुक्तपणा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मोकळेपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mokalepnaa samanarthi shabd in Marathi.