अर्थ : एखादे भांडे इत्यादीतून एखादी वस्तू इत्यादी काढून ती मोकळा करणे.
उदाहरणे :
आई साखरेचा डब्बा रिकामा करत आहे.
समानार्थी : रिकामा करणे, रिक्त करणे, रिता करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : कार्य किंवा जबाबदार्यांतून मुक्त करणे.
उदाहरणे :
कृपया माझे पद सांभाळून मला आता मोकळे करा.
समानार्थी : मुक्त करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* कार्यों या उत्तरदायित्वों से मुक्त करना।
कृपया आप मेरी जगह लेकर मुझे मुक्त करें।मोकळा करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. moklaa karne samanarthi shabd in Marathi.