पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मैत्रीण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मैत्रीण   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या पुरुषाशी स्नेहत्वाचे संबंध असलेली स्त्री.

उदाहरणे : त्याने आपल्या मैत्रिणीशीच लग्न केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्त्री जो किसी पुरुष की रूमानी ढंग से मित्र हो।

उसने अपने महिला मित्र से ही शादी रचा ली।
गर्लफ़्रेंड, गर्लफ़्रेन्ड, गर्लफ्रेंड, गर्लफ्रेन्ड, महिला मित्र, यारिन, संगिनी, स्त्री मित्र

A girl or young woman with whom a man is romantically involved.

His girlfriend kicked him out.
girl, girlfriend, lady friend
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : स्त्रीमैत्रीण.

उदाहरणे : आज गीता आपल्या मैत्रिणीला भेटायला जाते आहे.

समानार्थी : सखी, सांगतिणी, सांगतीण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

महिला मित्र।

आज गीता अपनी सहेली से मिलने जा रही है।
अलि, अली, आलि, आली, ईठि, सखी, सहचरी, सहेली, हमजोली, हेली

Any female friend.

Mary and her girlfriend organized the party.
girlfriend
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : सोबत करणारी स्त्री.

उदाहरणे : मैत्रीणीशी नेहमीच सगळ्या गोष्टी बोलता येतात असे नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

साथ रहने वाली स्त्री।

मैं अपनी सहचरी से सब तरह की बातें नहीं कर सकता।
संगिनी, सहगामिनी, सहचरी, सुआसिन, सुआसिनी

Any female friend.

Mary and her girlfriend organized the party.
girlfriend

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मैत्रीण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maitreen samanarthi shabd in Marathi.