अर्थ : बारा राशींपैकी पहिली रास ज्यात सहासष्ट तारे अशाप्रकारे आहे ज्याच्या संयोगाने मेंढाची आकृती बनते.
उदाहरणे :
त्याची रास मेष आहे.
समानार्थी : मेष रास
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The first sign of the zodiac which the sun enters at the vernal equinox. The sun is in this sign from about March 21 to April 19.
aries, aries the ram, ramअर्थ : ज्याच्यापासून लोकर मिळते असा सस्तन प्राणी.
उदाहरणे :
मेंढ्याच्या लोकरीला सर्वत्र खूप मागणी आहे.
समानार्थी : मेंढा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बकरी की तरह का एक चौपाया जिससे ऊन प्राप्त होता है।
भेड़ की ऊन से गरम कपड़े बनाए जाते हैं।Woolly usually horned ruminant mammal related to the goat.
sheepमेष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mesh samanarthi shabd in Marathi.