अर्थ : एक पालेभाजी.
उदाहरणे :
मेथीच्या जून झाडावर शेंगा येतात, त्यात मेथ्या असतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Annual herb or southern Europe and eastern Asia having off-white flowers and aromatic seeds used medicinally and in curry.
fenugreek, greek clover, trigonella foenumgraecumअर्थ : मेथीच्या भाजीचे बीज, एक उपधान्य.
उदाहरणे :
आईने मेथीचे लाडू केले आहेत.
समानार्थी : मेथीदाणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मेथी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. methee samanarthi shabd in Marathi.