अर्थ : जी दाट होऊन आकाशात पसरते व ती थंड झाली की पाऊस पडतो अशी पृथ्वीवरील पाण्याची वाफ.
उदाहरणे :
आकाशात ढग भरून आले.
समानार्थी : अंबुद, अब्द, अभ्र, घन, जलद, जलधर, ढग, पयोधर, महुडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पृथ्वी पर के जल से निकली हुई वह भाप जो घनी होकर आकाश में फैल जाती है और जिससे पानी बरसता है।
आकाश में काले-काले बादल छाये हुए हैं।A visible mass of water or ice particles suspended at a considerable altitude.
cloudअर्थ : संगीतामधील मुख्य सहा रागांपैकी एक.
उदाहरणे :
मेघराग ह्याला कान्हडी रागिणीचा पती मानले जाते.
समानार्थी : मेघ राग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मेघ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. megh samanarthi shabd in Marathi.