अर्थ : ज्या पत्रात आपल्या मरणानंतर आपल्या शरीराची, संपत्तीची व कुटुंबीयांची व्यवस्था कशी लावावी हे लिहिलेले असते.
उदाहरणे :
श्रीमती गांधीच्या मृत्युनंतर त्यांचे मृत्युपत्र आता प्रसिद्ध झाले आहे.
अर्थ : आपल्या संपत्तीची किंवा मालमत्तेची केलेली व्यवस्था.
उदाहरणे :
माझ्या मृत्युपत्रात मी तुला काहीच दिले नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मृत्युपत्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mrityupatr samanarthi shabd in Marathi.