पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मूल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मूल   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : प्राण्यांमध्ये प्रजननाद्वारे उत्पन्न होणारा त्याच जातीचा प्राणी.

उदाहरणे : राणी लक्ष्मीबाईला अपत्य नसल्यामुळे तिने दामोदराला दत्तक घेतले

समानार्थी : अपत्य, मूलबाळ, संतती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी का पुत्र या पुत्री।

हर संतान का यह कर्तव्य होता है कि वह अपने माता-पिता की सेवा करे।
आपके कितने बाल-बच्चे हैं?
अनुबंध, अनुबन्ध, अपत्य, अयाल, आकाश-फल, आकाशफल, आल, औलाद, जहु, ताँती, तांती, नुत्फा, प्रसृति, बाल-बच्चा, लड़का-बाला, शाख, शाख़, संतति, संतान, सन्तति, सन्तान

The immediate descendants of a person.

She was the mother of many offspring.
He died without issue.
issue, offspring, progeny
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : नुकतेच जन्मलेले मुल.

उदाहरणे : सध्या रुग्णालयात अर्भकांची चोरी सामान्य गोष्ट झाली आहे.

समानार्थी : अर्भक, बाळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जिसने अभी या कुछ समय पहले जन्म लिया हो।

आजकल अस्पताल में बच्चों की चोरी आम बात हो गयी है।
नवजात शिशु, नवजातक, बच्चा

A very young child (birth to 1 year) who has not yet begun to walk or talk.

The baby began to cry again.
She held the baby in her arms.
It sounds simple, but when you have your own baby it is all so different.
babe, baby, infant
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : जन्मल्यापासून दोन, तीन वर्षांपर्यंतचे मूल.

उदाहरणे : ह्या दुकानात शिशूंसाठी चांगली खेळणी मिळतात.

समानार्थी : बालक, शिशू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जन्म से एक दो साल तक का बच्चा।

माँ बच्चे को दूध पिला रही है।
अर्भ, अवेद्य, तोक, ननका, बच्चा, बालक, शिशु, होरिल

A very young child (birth to 1 year) who has not yet begun to walk or talk.

The baby began to cry again.
She held the baby in her arms.
It sounds simple, but when you have your own baby it is all so different.
babe, baby, infant
४. नाम / सजीव / प्राणी

अर्थ : एखाद्या जीवातून निर्माण झालेला दुसरा एखादा लहान जीव.

उदाहरणे : लहान बाळांबरोबर वेळ कसा जातो हे कळतच नाही.

समानार्थी : अपत्य, बालक, बाळ, संतती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी भी जीव-जन्तु की संतान।

पशुओं की अपेक्षा मनुष्य का बच्चा अपने माता-पिता पर अधिक दिनों तक आश्रित रहता है।
कुतिया अपने बच्चों को दूध पिला रही है।
बच्चा

Any immature animal.

offspring, young
५. नाम / अवस्था

अर्थ : कमी वयाचा किंवा लहान मुलगा वा मुलगी.

उदाहरणे : तो मुलांसाठीदेखील गोष्टी लिहितो.
लेकून घरी एकटे आहे ह्या काळजीने ती झपाझप चालू लागली.

समानार्थी : लेकरू

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मूल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mool samanarthi shabd in Marathi.