सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मूत्रपिंडाद्वारे उत्सर्जित होणारा द्रव व त्यात विरघळणारे पदार्थ.
उदाहरणे : मधुमेहाच्या रुग्णांना लघवीतून साखर जाते
समानार्थी : मूत, लघवी, लघ्वी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
शरीर से उत्सर्जित वह दुर्गन्धमय तरल विषैला पदार्थ जो उपस्थ मार्ग या जननेंद्रिय से निकलता है।
Liquid excretory product.
स्थापित करा
मूत्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mootr samanarthi shabd in Marathi.