पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुरूम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मुरूम   नाम

१.

अर्थ : तारुण्यात तोंडावर उठणार्‍या पुटकुळ्या.

उदाहरणे : हळद आणि चंदनाचा लेप लावल्याने मुरूम लवकर बरे होतात

समानार्थी : तारुण्यपीटिका, पुटकुळी, मुरुमाचा फोड, मुरुमाची पुळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुँह आदि पर के वे दाने जो विशेषकर युवावस्था में निकलते हैं।

वह मुँहासों को दूर करने के लिए प्रतिदिन हल्दी और चंदन का लेप लगाती है।
डिडका, मुँहासा, मुहाँसा, मुहासा, युवगंड, युवगण्ड

An inflammatory disease involving the sebaceous glands of the skin. Characterized by papules or pustules or comedones.

acne

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मुरूम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. muroom samanarthi shabd in Marathi.