सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सुमारे १ ते ४ मी. उंच, मोठे झुडूप.
उदाहरणे : मुरडशेंगांच्या काटक्यांपासून कागद बनवता येतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक पौधा।
A tree or shrub of the genus Helicteres.
अर्थ : मुरडशेंगाच्या झाडाचे सुके फळ.
उदाहरणे : मुरडशेंग पोटाच्या तक्रारीवर गुणकारी असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक पौधे की फली।
स्थापित करा
मुरडशेंग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. muradsheng samanarthi shabd in Marathi.