पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुद्रा विनिमय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : वेगवेगळ्या देशांचे चलनासापेक्ष त्याचे मूल्य ठरवून त्यानूसार आपापसातील देवाण-घेवाण केली जाते ती प्रक्रिया.

उदाहरणे : भारत आणि अमेरिका यांच्यात मुद्रा विनिमय चालू आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्थिर आपेक्षिक मूल्य के अनुसार भिन्न-भिन्न देशों की मुद्राओं का पारस्परिक परिवर्तन।

भारत और अमेरिका के बीच मुद्रा विनिमय जारी है।
मुद्रा विनिमय, मुद्रा-विनिमय, विनिमय

Reciprocal transfer of equivalent sums of money (especially the currencies of different countries).

He earns his living from the interchange of currency.
exchange, interchange

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मुद्रा विनिमय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mudraa vinimay samanarthi shabd in Marathi.