अर्थ : हनुवटीपासून डोक्यापर्यंतचा दर्शनी भाग.
उदाहरणे :
आजारपणात त्याचा चेहरा साफ उतरला.
समानार्थी : चर्या, चेहरा, तोंड, मुख, मुखमंडल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The front of the human head from the forehead to the chin and ear to ear.
He washed his face.मुखमंडळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mukhamandal samanarthi shabd in Marathi.