पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुखत्यारनामा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्या लेखाने एखादा मनुष्य स्वतःच्या ऐवजी व स्वतःच्या तर्फे काम करण्याचा दुसर्‍याला अधिकार देतो तो लेख.

उदाहरणे : त्याने आपल्या भावाच्या नावे मुखत्यारपत्र करून दिले

समानार्थी : अधिकारपत्र, मुखत्यारपत्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पत्र जिसके द्वारा किसी व्यक्ति को किसी और से अदालती कार्यवाही करने का अधिकार मिला हो।

आज विनोद मुख़्तारनामा लेकर वकील के पास गया था।
अभिकर्ता-पत्र, मुखतारनामा, मुख़तारनामा

A legal instrument authorizing someone to act as the grantor's agent.

power of attorney

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मुखत्यारनामा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mukhatyaarnaamaa samanarthi shabd in Marathi.