पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मुका   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : चुंबण्याची क्रिया.

उदाहरणे : बाळाचे बोबडे बोल ऐकून आईने त्याचे चुंबन घेतले.

समानार्थी : चुंबन, पापा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चूमने की क्रिया।

माँ प्रसन्न होकर अपने बेटे का बार-बार चुंबन ले रही है।
चुंबन, चुम्बन, चुम्मा, चुम्मी, निक्षण, मिट्ठी

The act of caressing with the lips (or an instance thereof).

buss, kiss, osculation
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : बोलता येत नाही अशी व्यक्ती.

उदाहरणे : तिला मुक्याची सांकेतिक भाषा येते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जो बोल नहीं सकता है।

गूँगे संकेत भाषा में अपनी बात कहते हैं।
गूँगा, गूंगा, मूक

A deaf person who is unable to speak.

deaf-and-dumb person, deaf-mute, mute

मुका   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : बोलता येत नसलेला.

उदाहरणे : मुका माणूस खुणेने आपले म्हणणे सांगत होता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें बोलने की शक्ति न हो।

गूँगा व्यक्ति इशारे से कुछ कह रहा था।
अनबोल, अनबोला, अबोल, अवचन, गूँगा, गूंगा, निर्वाक्य, बेजबान, बेज़बान, बेज़ुबान, बेजुबान, मूक

Lacking the power of human speech.

Dumb animals.
dumb
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : कळीचे फुलात रुपांतर न झालेला.

उदाहरणे : हे मुके फूल तोडू नको.

समानार्थी : न उमललेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो खिला हुआ न हो या बिना खिला हुआ।

अपुष्पित कली को न तोड़ो।
अनखिला, अपुष्पित, अफुल्ल, अविकच, अविकसित, अस्फुट, अस्मित, मुकुलित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मुका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mukaa samanarthi shabd in Marathi.