पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुंगळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मुंगळा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / कीटक

अर्थ : मुंगीच्या जातीचा पण आकाराने तिच्यापेक्षा मोठा असलेला किडा.

उदाहरणे : मुंगळा चावल्याने त्याचे बोटे सुजले.

समानार्थी : डोंगळा, मुंगळी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मुंगळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. munglaa samanarthi shabd in Marathi.