सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या गोष्टीत स्वतःला इतरांहून वरचढ समजणे.
उदाहरणे : मोठेपण लाभूनही त्याचा अहंकार न मिरवणारा माणूस विरळच.
समानार्थी : अहंकार, अहंभाव, घमेंड, दर्प, दुरभिमान
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
महत्व दिखाने या प्रयोजन सिद्ध करने के निमित्त झूठा आडम्बर।
The trait of condescending to those of lower social status.
अर्थ : आपल्या अस्तित्वाची जाणीव.
उदाहरणे : मीपणाची जाणीव प्रत्येकाच्या ठिकाणी असते
समानार्थी : अहं, मीपण
मनुष्य में होनेवाला यह ज्ञान या धारणा कि मैं हूँ या मैं करता हूँ तथा मेरी औरों से पृथक एवं स्वतंत्र सत्ता है।
An inflated feeling of pride in your superiority to others.
स्थापित करा
मीपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. meepnaa samanarthi shabd in Marathi.