अर्थ : खाद्यपदार्थांना चव येण्यासाठी त्यात घातला जाणारा एक क्षारयुक्त पदार्थ जो समुद्राच्या पाण्यापासून प्राप्त होतो..
उदाहरणे :
मिठामुळे जेवण रुचकर बनते.
समानार्थी : लवण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
White crystalline form of especially sodium chloride used to season and preserve food.
common salt, salt, table saltमीठ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. meeth samanarthi shabd in Marathi.