पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मीटर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मीटर   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण

अर्थ : लांबी मापण्याचे एक परिमाण.

उदाहरणे : सदर्‍यासाठी अडीच मीटर कापड लागेल.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लंबाई नापने की एक माप।

कुरता बनाने के लिए ढाई मीटर कपड़ा लगेगा।
मीटर

The basic unit of length adopted under the Systeme International d'Unites (approximately 1.094 yards).

m, meter, metre
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : घर,कारखाना इत्यादीत होणारा वीजेचा खर्च मापण्याचे यंत्र.

उदाहरणे : मीटरमध्ये बिघाडकरून विजेची चोरी करणे अपराध आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घरों या कारख़ानों आदि में खर्च होनेवाली बिजली नापने का यंत्र।

मेरे घर में दो मीटर लगे हैं।
बिजली मीटर, मीटर

A meter for measuring the amount of electric power used.

electric meter, power meter
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शासनातर्फे घरी येणारे पाणी मापण्याचे साधन.

उदाहरणे : हे मीटर खराब झाले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह यंत्र जिससे घरों में आनेवाला पानी नापा जाता है।

टंकी का मीटर खराब हो गया है।
पानी मीटर, मीटर

Meter for measuring the quantity of water passing through a particular outlet.

water meter

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मीटर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. meetar samanarthi shabd in Marathi.