अर्थ : आपल्या उद्दीष्टपूर्तीसाठी सांगितलेली खोटी सबब.
उदाहरणे :
तो आजारी असल्याचा बहाणा करून घरी राहिला
त्याने मैत्रीच्या मिषाने बोलावून विश्वासघात केला.
समानार्थी : ढोंग, नाटक, निमित्त, बतावणी, बहाणा, सोंग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A defense of some offensive behavior or some failure to keep a promise etc..
He kept finding excuses to stay.मिष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mish samanarthi shabd in Marathi.