पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मिश्रण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मिश्रण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एका पदार्थाचे दुसर्‍या पदार्थात विरघळून तयार होणारा पदार्थ.

उदाहरणे : त्याने मीठ आणि पाण्याचे मिश्रण फेकून दिले.

समानार्थी : घोळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पदार्थ जो विलायक में विलेय के घुलने के बाद प्राप्त हो।

उसने नमक और पानी के विलयन को फेंक दिया।
विलयन
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एकत्र करण्याची क्रिया.

उदाहरणे : अनेक औषधांच्या मिश्रणाने च्यवनप्राश बनते

समानार्थी : एकत्रीकरण

३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : अनेक औषधींना एकत्र करून एक औषध तयार करण्याची क्रिया.

उदाहरणे : वैद्यबुवा मिश्रण बनवित आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

औषध तैयार करने के लिए कई औषधियों को एक में मिलाने की क्रिया।

उस समय वैद्यजी सम्मिश्रण में लगे थे।
सम्मिश्रण

The act of mixing together.

Paste made by a mix of flour and water.
The mixing of sound channels in the recording studio.
admixture, commixture, intermixture, mix, mixing, mixture
४. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : दोन किंवा अधिक पदार्थ एकमेकांत कोणत्याही प्रमाणात मिसळल्यानंतर तयार होणारा पदार्थ.

उदाहरणे : दही व पाणी ह्यांच्या मिश्रणाने ताक बनते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दो या दो से अधिक प्रकार की वस्तुओं के मिलने से बनी वस्तु।

पंजीरी एक मिश्रण है।
मिश्रण, सम्मिश्रण
५. नाम / निर्जीव / घटना

अर्थ : दो किंवा दोनापेक्षा अधिक वस्तूंचे एकमेकांत मिसळण्याची क्रिया.

उदाहरणे : दुकानदाराला धान्यात खड्यांचे मिश्रण करताना पकडले.

समानार्थी : भेसळ, मिसळ, संगम, सरभेसळ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मिश्रण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mishran samanarthi shabd in Marathi.