पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मिळमिळीत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मिळमिळीत   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : चव नसलेला.

उदाहरणे : जेवण बेचव झाल्यामुळे कुणीही नीट जेवले नाही.

समानार्थी : बेचव, सपक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Lacking taste or flavor or tang.

A bland diet.
Insipid hospital food.
Flavorless supermarket tomatoes.
Vapid beer.
Vapid tea.
bland, flat, flavorless, flavourless, insipid, savorless, savourless, vapid
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : चव नसलेले.

उदाहरणे : काही रुचिहीन पदार्थ पौष्टिक असतात.

समानार्थी : निरस, बेचव, रुचिहीन, सपक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे खाने की इच्छा न हो।

कुछ पौष्टिक अरुचिकर खाद्यों को खा लेना चाहिए।
अरुचिकर

Not appetizing in appearance, aroma, or taste.

unappetising, unappetizing

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मिळमिळीत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. milamileet samanarthi shabd in Marathi.