पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मिरे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मिरे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : मसाल्यात उपयोगी पडणारे काळे, छोटे दाणे.

उदाहरणे : मिरे औषधी आहे.

समानार्थी : काळी मिरी, काळे मिरे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्यंजनों में मसाले की तरह काम आने वाला एक तिक्त, काला, छोटा, गोल दाना।

मेरे दादाजी काली मिर्च डालकर बनी चाय पीना पसंद करते हैं।
काली मिरच, काली मिर्च, कोलक, गोल मिर्च, मरीच, मिर्च, शाकांग

Pepper that is ground from whole peppercorns with husks on.

black pepper
२. नाम / सजीव / वनस्पती / वेल

अर्थ : जिचे बी मसाल्यात वापरले जाते ती बहुवर्षायू वेल.

उदाहरणे : मिऱ्याला उष्ण व दमट हवामान लागते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक लता जिसके तिक्त, काले, छोटे तथा गोल दाने व्यंजनों में मसाले की तरह उपयोग होते हैं।

किसान खेत में काली मिर्च को जड़ से उखाड़ रहा है।
काली मिरच, काली मिर्च, कोलक, गोल मिर्च, मरीच, मिर्च, शाकांग

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मिरे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mire samanarthi shabd in Marathi.