पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मिरवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मिरवणे   क्रियापद

१. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : डौल दाखवत वावरणे.

उदाहरणे : नवीन कपडे घालून ती गावभर मिरवली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अभिमानपूर्वक घूमना।

वह तो अलीशान वातानुकूलित गाड़ी में शान से घूम रहा है।
शान से घूमना

To walk with a lofty proud gait, often in an attempt to impress others.

He struts around like a rooster in a hen house.
cock, prance, ruffle, sashay, strut, swagger, tittup
२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : थाटाने फिरवत नेणे.

उदाहरणे : लग्नात मुलाकडची मंडळी नाचून वरात काढतात.

समानार्थी : काढणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मिरवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mirvane samanarthi shabd in Marathi.