अर्थ : वारंवार बेशुद्धी येणे हे प्रमुख लक्षण असलेला एक दीर्घकालीन रोग ह्यात काहीवेळा झटके येण्याची प्रवृत्ती असते..
उदाहरणे :
योग्य उपचार न झाल्यास अपस्मार मारक ठरू शकतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A disorder of the central nervous system characterized by loss of consciousness and convulsions.
epilepsyमिरगी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mirgee samanarthi shabd in Marathi.