सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तासाचा साठावा भाग.
उदाहरणे : तो पाच मिनिटात इकडे पोहोचेल
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक घंटे का साठवाँ भाग या साठ सेकंड का समय।
A unit of time equal to 60 seconds or 1/60th of an hour.
अर्थ : एका मिनिटात कापले जाईल इतके अंतर.
उदाहरणे : माझे घर इथून पाच मिनिटांवर आहे.
उतनी दूरी जो एक मिनट में तय की जाए।
Distance measured by the time taken to cover it.
स्थापित करा
मिनिट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. minit samanarthi shabd in Marathi.