अर्थ : माहेरी राहायला आलेली स्त्री.
उदाहरणे :
मंगळागौरीला माहेरवाशीण झिम्मा घालत गाणी म्हणत होत्या.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मायके गई हुई स्त्री।
मंगलागौर के दिन मायके गई स्त्रियाँ झिम्मा खेलते हुए गाना गाती हैं।माहेरवाशीण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maaheravaasheen samanarthi shabd in Marathi.