अर्थ : एखाद्या गोष्टीचे महत्त्व वाढण्याचा भाव.
उदाहरणे :
देशाचा गौरव देशवासींच्या हाती आहे.
समानार्थी : आन, गरिमा, गौरव, मर्यादा, महिमा, शान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The quality of being magnificent or splendid or grand.
For magnificence and personal service there is the Queen's hotel.अर्थ : महान असण्याची स्थिती.
उदाहरणे :
त्यांची महत्ता त्यांच्या कार्याने सिद्ध होते.
समानार्थी : थोरपण, थोरपणा, थोरवी, महंतपण, महत्ता, महानता, महिमा, मोठेपण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
महान होने की अवस्था या भाव।
हिन्दी साहित्य में प्रेमचन्द की महानता को झुठलाया नहीं जा सकता।The property possessed by something or someone of outstanding importance or eminence.
greatness, illustriousnessमाहात्म्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maahaatmya samanarthi shabd in Marathi.