सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मावशीकडील नात्याचे.
उदाहरणे : हा माझा मावस भाऊ आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
मौसी से संबंधित या मौसी का।
अर्थ : मावशीपासून जन्मलेला.
उदाहरणे : माझा मावस भाऊ प्रसिद्ध चिकित्सक आहे.
स्थापित करा
मावस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maavas samanarthi shabd in Marathi.