सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : माळी जातीची स्त्री.
उदाहरणे : माळीणने सकाळी सकाळी फुले आणून दिली
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
माली जाति की स्त्री।
अर्थ : नाकात उदभवणारी पुटकुळी.
उदाहरणे : फुलाचा वास घेतल्याने माळीण जाते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
नाक में होने वाला एक फोड़ा।
A painful sore with a hard core filled with pus.
अर्थ : माळ्याची बायको.
उदाहरणे : माळीण माळीसोबत झाडांना पाणी घालत आहे.
माली की पत्नी।
A married woman. A man's partner in marriage.
स्थापित करा
माळीण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maaleen samanarthi shabd in Marathi.