पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील माल्टा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

माल्टा   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : ज्याला आंबटगोड फळे येतात असे संत्र्याच्या जातीचे एक फळझाड.

उदाहरणे : येथे एक एकर माल्ट्याची बाग आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संतरे की प्रजाति का एक पेड़ जिसके फल खटमिट्ठे होते हैं।

यहाँ एक एकड़ में माल्टा का बगीचा है।
मालटा, माल्टा, माल्टा वृक्ष

Any of numerous tropical usually thorny evergreen trees of the genus Citrus having leathery evergreen leaves and widely cultivated for their juicy edible fruits having leathery aromatic rinds.

citrus, citrus tree
२. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : संत्र्याच्या जातीचे एक आंबटगोड फळ.

उदाहरणे : गेल्या वर्षीपेक्षा यंदा माल्टाचे उत्पन्न् जास्त झाले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संतरे की प्रजाति का एक खटमिट्ठा फल।

खरीदार उपलब्ध न हो पाने से माल्टा उत्पादक किसानों को निराश होना पड़ा।
मालटा, माल्टा, माल्टा फल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

माल्टा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maaltaa samanarthi shabd in Marathi.