पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मालक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मालक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या गोष्टीविषयी सर्व किंवा महत्त्वाचे अधिकार असणारा.

उदाहरणे : गाडीला हात लावण्याच्या आधी मालकाला विचारावे लागेल.

समानार्थी : अधिपती, नाथ, मालिक, स्वामी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(व्यक्ति) वह जो किसी को आज्ञा दे। वह जिसे किसी वस्तु आदि पर पूरे और सब प्रकार के अधिकार प्राप्त हों।

सेवक ने अपने स्वामी से मेला जाने की आज्ञा ली।
अधिप, अधिपति, अधिभू, अधीश, अधीश्वर, अभीक, अर्य, अर्य्य, आक़ा, आका, आग़ा, आगा, आज्ञापक, ईश, ईशान, ईश्वर, धोरी, नाथ, मालिक, साँई, सांई, स्वामी, हाकिम

A person who has general authority over others.

lord, master, overlord
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : स्त्रीच्या दृष्टीने ज्या पुरुषाने तिच्याशी विवाह केला आहे तो.

उदाहरणे : नवर्‍याला दीर्घायुष्य लाभो यासाठी भारतीय स्त्री उपास करते.
शीलाचा नवरा शेती करून कुटुंबाचे पालनपोषण करतो.

समानार्थी : कारभारी, दादला, दादल्या, धनी, नवरा, पती, भ्रतार, यजमान, स्वामी

३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्यास वेतन किंवा मजुरीवर आपल्या कार्यालयात किंवा कारखान्यात काम देणारा व्यक्ती.

उदाहरणे : मालकाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास नकार दिला.

समानार्थी : मालीक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वेतन या मज़दूरी पर किसी को अपने कार्यालय या कारखाने में काम देने वाला व्यक्ति।

मालिक ने कर्मचारियों की माँगें पूरी करने से इन्कार कर दिया है।
अधियोक्ता, अधियोजक, नियोजक, मालिक

(law) someone who owns (is legal possessor of) a business.

He is the owner of a chain of restaurants.
owner, proprietor

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मालक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maalak samanarthi shabd in Marathi.