अर्थ : राजस्थानात बोलली जाणारी एक भाषा.
उदाहरणे :
माझी मैत्रीण घरात मारवाडी बोलते.
समानार्थी : डिंगल, डिंगल भाषा, मारवाडी भाषा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : मारवाड ह्या प्रांताचा रहिवासी.
उदाहरणे :
मारवाडी व्यापार करण्यात तरबेज आसतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : मारवाडी ह्या भाषेत असलेला किंवा मारवाडी ह्या भाषेशी संबंधित.
उदाहरणे :
मारवाडी साहित्य प्रामुख्याने चारणा जातिच्या राजकवींनी लिहिले.
अर्थ : मारवाडचा वा मारवाडसंबंधी.
उदाहरणे :
शीलाने मारवाडी घाघरा घातला आहे.
मारवाडी पापड प्रसिद्ध आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मारवाड़ का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
शीला मारवाड़ी घाघरा पहनी हुई थी।मारवाडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maarvaadee samanarthi shabd in Marathi.