अर्थ : दिलेल्या इंधनाच्या प्रमाणात मोटारगाडीने मैलांमध्ये कापलेले अंतर.
उदाहरणे :
ह्या गाडीची मायलेज जुन्या गाडीच्या मायलेजपेक्षा दुप्पट आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The ratio of the number of miles traveled to the number of gallons of gasoline burned.
fuel consumption rate, gas mileage, gasoline mileage, mileageमायलेज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maaylej samanarthi shabd in Marathi.