अर्थ : जास्त प्रमाणात किंवा मोठ्या संख्येने.
उदाहरणे :
तो खूप मेहनत करतो.
ह्या प्रदर्शनाला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
समानार्थी : खूप, पुष्कळ, फार, भरपूर, भरभरून, मायंदळ, मायंदळा, मायंदाल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
To a very great degree or extent.
I feel a lot better.मायंधाल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maayandhaal samanarthi shabd in Marathi.