अर्थ : क्षमा करण्याचे काम करविणे.
उदाहरणे :
तो मालकाकडे चूक क्षमा करविण्यासाठी गेला होता.
समानार्थी : क्षमा करविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बख़्शने या माफ करने का काम कराना।
वह मालिक के पास दंड क्षमा कराने गया था।Stop blaming or grant forgiveness.
I forgave him his infidelity.माफ करविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maaph karvine samanarthi shabd in Marathi.