अर्थ : मापण्याचे काम दुसर्याकडून करविणे.
उदाहरणे :
दुकानदाराने आपल्या मुलाकडून कापड मापून घेतले.
समानार्थी : मोजून घेणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मापून घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maapoon ghene samanarthi shabd in Marathi.