सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लग्न, मुंज इत्यादी प्रसंगी मानकऱ्यास दिलेले मान व नजराणे.
उदाहरणे : मला तुमच्याकडून मानपान, हुंडा-पांडा, सोनंनाणं काही नको.
अर्थ : देवाण-घेवाणीची ठरविलेली वा चालत आलेली पारंपारिक पद्धत.
उदाहरणे : लग्नातील देवघेव कधीकधी महागात पडते.
समानार्थी : देणे-घेणे, देवघेव
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
लेन-देन आदि की नियत या बँधी हुई प्रथा।
स्थापित करा
मानपान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maanpaan samanarthi shabd in Marathi.