अर्थ : तांत्रिक लोक ज्याची पूजा करतात ती वर्णमालेतील चार अक्षरे.
उदाहरणे :
तांत्रिक मातृकेच्या पूजेत व्यग्र आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वर्णमाला के वे चार अक्षर जिनका तांत्रिक लोग देवी के रूप में पूजा करते हैं।
तांत्रिक मातृका की पूजा में व्यस्त है।अर्थ : वर्णमालेतील अ पासून ह पर्यंतची अक्षरे.
उदाहरणे :
आई मुलाला मातृका शिकवित होती.
समानार्थी : मात्रुका
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The conventional characters of the alphabet used to represent speech.
His grandmother taught him his letters.मातृका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maatrikaa samanarthi shabd in Marathi.