अर्थ : बौद्ध धर्मानुसार केवळ बोधी व्यक्तीलाच मृत्यूनंतर लाभणारा पूर्ण मोक्ष वा पूर्ण निर्वाण.
उदाहरणे :
कुशीनगर हे भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणाचे स्थळ आहे.
समानार्थी : परिनिर्वाण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बौद्ध धर्मानुसार पूर्ण मोक्ष या पूर्ण निर्वाण जो किसी बोधि व्यक्ति को ही मृत्यु पश्चात् मिलता है।
कुशीनगर भगवान बुद्ध का महापरिनिर्वाण स्थल है।महापरिनिर्वाण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mahaaparinirvaan samanarthi shabd in Marathi.