अर्थ : महानगराशी संबंधित.
उदाहरणे :
या कथेतून त्यांनी महानगरीय जीवनाचे चित्र मांडले आहे.
गरीबांसाठी महानगरीय जीवन जगणे आता कठीण झाले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
महानगरीय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mahaanagreey samanarthi shabd in Marathi.