पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील महात्मा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

महात्मा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : भारतीय स्वातंत्र्ययुद्धातील एक प्रमुख नेते.

उदाहरणे : गांधीजींना राष्ट्रपिता असे म्हणतात.

समानार्थी : गांधी, गांधीजी, बापू, महात्मा गांधी, मोहनदास करमचंद गांधी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्वशासन के लिये ग्रेट ब्रिटेन के विरुद्ध भारत के सङ्घर्ष के दौरान एक राजनीतिक एवं आध्यात्मिक नेता।

महात्मा गाँधी का जन्म दो अक्टूबर,अठारह सौ उनहत्तर को हुआ था।
गाँधी, गाँधीजी, गांधी, गांधीजी, बापू, महात्मा, महात्मा गाँधी, महात्मा गांधी, महात्मा जी, मोहनदास करमचंद गाँधी, मोहनदास करमचंद गांधी

Political and spiritual leader during India's struggle with Great Britain for home rule. An advocate of passive resistance (1869-1948).

gandhi, mahatma gandhi, mohandas karamchand gandhi
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : महान किंवा उच्च, थोर विचार असलेला व्यक्ती.

उदाहरणे : महात्म्यांची संगत ही लाभदायी असते.

समानार्थी : थोर व्यक्ती, महाशय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

महान या उच्च आशय और विचारों वाला व्यक्ति।

महाशयों की संगति लाभप्रद होती है।
महानुभाव, महाशय

A man of refinement.

gentleman
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : उच्च विचार असलेली अशी एक श्रेष्ट व सदाचारी व्यक्ती.

उदाहरणे : मालवीय एक माहात्मा होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत श्रेष्ठ, उच्च विचारोंवाला और सदाचारी पुरुष।

मालवीयजी एक महात्मा थे।
महात्मा

Person of exceptional holiness.

angel, holy man, holy person, saint

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

महात्मा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mahaatmaa samanarthi shabd in Marathi.